एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
४: परतूर- अंबड (६० किमी)
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
योग सायकल यात्रेचा तिसरा दिवस, १३ मे ची पहाट. रात्री चांगला आराम झाला आणि काल योग साधकांसोबत झालेल्या चर्चेने चांगली ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे प्रवासाचा उत्साह आणखी वाढला आहे.
मिसळपाव
आता त्यात गूळ व मीठ घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
पाणी घालण्याची गरज नाही. टोमॅटोच्या पाण्यात टोमॅटो शिजतो.