मला भेटलेले रुग्ण - १६
https://www.misalpav.com/node/42489
मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.
शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली. आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....वर्गात पुस्तके नसतील तितके दिवस शिक्षक काही शिकवणार नव्हते. निदान इंग्रजी मराठी आणि इतिहासाचे शिक्षक तरी. गणीताच्या सराना पुस्तक नसले तरी चालायचे. त्यांची बहुतेक सगळी पुस्तके पाठ होती.