Skip to main content

अमेरिका

लेखक साबुदाणा खिचडी यांनी शुक्रवार, 04/03/2011 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका अमेरिका पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका कचर्‍याचे ढीग नाहीत झोपड्यांचे दृष्य नाही छोट्या छोट्या टपर्‍या नाहीत थुंकीभरले रस्ते नाहीत रिक्षा-स्कूटरचा किरकिराट नाही ट्रेनबाहेर प्रवासी लोंबकळत नाहीत मोटरगाड्यांची रेलचेल आहे पण ट्राफीक जॅम होत नाही येथे थंडी गुलाबी नसते अंगामासात कापरं भरते जॅकेट-कोट घातले तरी कशाकशालाच दाद देत नसते एसी शिवाय घर नाही कर्पेट शिवाय फ्लोअर नाही मोकळी जागा भरपूर आहे पण मुलांना खेळायला वाव नाही लोकांमध्ये शिस्त आहे थोडीबहुत नम्रताही आहे नाहीतरी आपण परकेच आहोत तेव्हा जुळवून घेणे भागच आहे आपली मुले मेहनत करतात खडतर मार्ग पारही करतात आधुनिक जग जाणून घेता

मटण सीख कबाब

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 04/03/2011 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मटण खिमा - ५०० ग्रॅम कांदा - १ बारीक चिरुन आले लसुण पेस्ट - २ चमचा हळद - १ चमचा लाल तिखट - २ चमचे गरम मसाला - १ चमचा काळी मिरी पावडर - १ चमचा आमचुर पावडर - २ चमचा कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरुन अंडे - १ बटर - ३ चमचे मिठ चवीनुसार चाट मसाला, कांदा आणि टोमॅटोचे गोल काप सजावटीसाठी कबाब करण्या साठी सळ्या किंवा बांबु स्टिक्स कृती: १. मटण खिमा स्वच्छ धुवुन, चाळणीमधे १/२ तास निथळत ठेवावा. १/२ तासानंतर खिमा paper napkin ने कोरडा करुन घ्यावा. २.

"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन... "

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/03/2011 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचीत हे शिर्षक बघून गोंधळला असाल... पण हा प्रश्न माझा नसून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलेला प्रश्न आहे, "What the hell is going on in this country," टाईम्स ऑफ इंडीया मधील या बातमी प्रमाणे, पुण्यातील उद्योजक हसन अली यांच्या पन्नासहजारकोटी रुपयांच्या करचुकवेगिरी संदर्भात न्या. रेड्डी आणि न्या.

'ट्रेसी चॅपमन'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 03/03/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर पाहिलेला एक 'ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड'चा प्रोग्राम अचानक आठवला.

हरवली पोर माझी कविता नावाची !

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 03/03/2011 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ही कविता काव्य विभागात दिलेली होती(http://www.misalpav.com/node/1708). पण कविता टाकल्यानंतर आणि पैसा जीं शी बोलण्या नंतर असे वाटले की या कवितेला अजुनही बोली भाषेत उत्तरे देता येतील, असेच काव्य पुढे लिहिता येइल .. ज्यांना ज्यांना त्यांच्या बोली भाषेत उत्तरे देता येतील त्यांनी तसे प्रयत्न केल्यास छान वाटेल .. थिम : कवी आनि कविता यांच्यामधील संवाद .. सोबतीला खरे खुरे बाप्-मुलगी यांचे मन ही त्यामध्ये दिसले पाहिजे ... ---
कविता १ : काय सांगु कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची !
विशेष

मृत्युशय्येवर ....

लेखक विश्वेश यांनी गुरुवार, 03/03/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
अजून किती राती काढू सखे अश्या झुरत .... झुरत ? घे तुझे हे साठवलेले सगळे क्षण साभार .... परत आता नाही उरले त्राण ... आठवणीत रमायला आता नाही उरले प्राण ... ओवाळून टाकायला उरले फ़क़्त वास्तव भेसूर, अन उरला रितेपणा सरल्या सगळ्या इच्छा, अन सरला जीतेपणा नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची अशीच निरंतर राहूदे चव, तिच्या हातच्या पाण्याची
काव्यरस