सकारात्मक दृष्टीकोण
लेख लिहीण्याचा उद्देश : वेळ उपलब्ध असणे (वेळ जात नसणे), विचारवंत म्हणून प्रसिद्धीस येणे, आपोआप प्रकाशित होत असल्याने औत्स्युक्यापोटी इ.
लेखाची प्रेरणा : कान डोळे आणि मस्तिष्कावर आदळणा-या बातम्या, लोकांच्या प्रतिक्रिया, जालीय काथ्याकूट इ.
भारत या देशात नकारात्मक दृष्टीकोण असणारे लोक राहतात असं वाटतं. परवा एका नव्या टीव्ही वाहिनीच्या उद्घाटनास गेलो असता वक्त्यांनी सांगितले कि सकारात्मक दृष्टीकोण ठेवा. सतत नकारात्मक वार्तांकनांमुळे देशाचा दृष्टीकोण नकारात्मक बनत चालला आहे. म्हणूनच या वाहिनीवर फक्त सकारात्मक गोष्टी दाखवण्यात येतील.
मिसळपाव