सलमान खुर्शीद,जावयबापूं,गडकरी ह्यांचे वस्त्रहरण केल्यानंतर केजरीवाल ह्यांनी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील बड्या उद्योगपतींना 'घेतले' आहे.!! भारत सरकारकडे जुलै २०११ मध्ये स्वीस बँकेत खाते असणार्या ७०० लोकांची यादी होती.ह्या सर्वांचे खाते जिनिव्हामध्ये HSBC बॅन्केत होते.
१) मुकेश्,अनिल अंबानी- प्रत्येकी १०० कोटी.
२) अंबानींच्या रिलायन्सचे -५०० कोटी. (परमपूज्य धिरूभाईंनी येथे जिनिव्हात खाते उघडले असणार ह्यात शंका नाही)
३)जेट एयरवेजवाले नरेश गोयल- ८० कोटी
४) डाबर कंपनीचे बर्मन - २५ कोटी.
सध्याच्या घोटाळ्यांचे आकडे पाहिले तर वरील रक्कम विशेष वाटत नाही पण सध्यातरी IAC कडे ७०० पैकी ६ खात्यांचीच माहिती आह पण एकूण यादी ७०० असल्याने रक्क्म काही हजार कोटींत नक्की जाईल.
फक्त राजकारणी भ्रष्ट ही भ्रामक समजूत आता नक्की दूर होईल.efficiency,clean governance च्या नावाने ढोल पिटणारी मिडिया आता रिलायन्स्,जेट्,डाबर ह्यांच्या विरोधात कशी लेखणी चालवते ते पाहुया.
http://timesofindia.indiatimes.com/india/Kejriwal-targets-Swiss-bank-ac…
वाचने
5453
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> सध्याच्या घोटाळ्यांचे
कसलं डोंबल्याचा मिडिया
In reply to >>> सध्याच्या घोटाळ्यांचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढे आकडे पाहून गरगरायला होते
अंबानीचे फक्त १०० कोटि?
हे राम..........
थोडे वेगळे
सहमत पण ...
In reply to थोडे वेगळे by विकास
बरोबरच
In reply to सहमत पण ... by सुनील
+१००, श्री. विकास यांच्या
In reply to बरोबरच by विकास
+१
In reply to थोडे वेगळे by विकास
+१
In reply to थोडे वेगळे by विकास
आपल्याला (त्यात मी देखील आलो)
खाजगी
+१
In reply to खाजगी by चिरोटा
किति पैसे आहेत त्याला महत्व
+१
In reply to किति पैसे आहेत त्याला महत्व by मराठी_माणूस
कमाल
आरोप
सौ खुर्शीद कोर्टात गेल्या
In reply to आरोप by तिमा
आरोप
In reply to आरोप by तिमा
ज्या प्रकारे केजरीवाल
केजरीवालांची नौटंकी
आयला एवढ्या पैश्याचे हे लोक करतात तरी काय?
करलो दुनिया मुठ्ठी में...
In reply to आयला एवढ्या पैश्याचे हे लोक करतात तरी काय? by वेताळ
टाळ्या
In reply to करलो दुनिया मुठ्ठी में... by मदनबाण
विडियो पहिल्यांदाच बघतोय.
In reply to करलो दुनिया मुठ्ठी में... by मदनबाण
व्हय का?
In reply to विडियो पहिल्यांदाच बघतोय. by दादा कोंडके