First Things First
A Real Shine हे आंतर्जालावर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं मुक्तक आज पुन्हा एकदा सापडलं, आणि त्याचं मराठी मुक्त-रुपांतर करावंसं वाटलं:
दिवस उजाडला की घड्याळ-काटा धावतांना दिसतो
असं वाटतं, की वेळ कधीच पुरेसा का नसतो
काम असतं खूप!
वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.