आणि गोव्याची साद आली ........ पुन्हा एकदा
मिपाकर मंडळी, नमस्कार.
आजच लिखाण करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आपणा सर्वांना आव डेल अशी आशा.
आणि गोव्याची साद आली ........ पुन्हा एकदा
गोव्याची साद तशी नेहमीच येत असते कानावर आणि वर्षातून कमितकमी २ वेळा तरी आम्ही गोवाभेट घेतली आहे, गेली पाच एक वर्षेतरी नक्कीच. २०१४ मधे मात्र मे १४ ते मार्च १५ एवढा काळ लोटला पण जाता आले नव्हते. आता ह्या मेमधे नक्की जायचे असे ठरवले आणि आमच्या लाडक्या जनशताब्दीची तिकिटे काढली. तीन महीने आधीपासूनच वारे वाहायला लागले. आणि अहो आश्च्रर्यम ...... सौ. आणि चिरंजीव दोघांनी डिक्लेअर केले की त्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टी मिळू शकते.
मिसळपाव
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली...