✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जाहीर विचारणा आणि आवाहन

घ
घाटावरचे भट यांनी
Wed, 12/24/2008 - 08:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3016 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Wed, 12/24/2008 - 09:10 नवीन

मिपावरील लेखांची लोकप्रियता

मिपावरील लेखांची तुलनात्मक लोकप्रियता बघण्यासाठी http://www.misalpav.com/popular/alltime येथे पाहा आपला (तौलनिक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/24/2008 - 09:12 नवीन

मिपा

मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय? हम्म! चालू द्या.. आम्ही पुन्हा पैशे भरू..!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/24/2008 - 09:23 नवीन

मला वाटतं....

आपण उल्लेख केलेला लेख हे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याचं (आमच्या मते!!!!) आदर्श उदाहरण ठरत नाही.... जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणारा लेख असा असावा की ते प्रतिसाद वेगवेगळ्या लोकांकडून एकदाच मिळालेले असावेत... माफ करा, पण आपण उल्लेख केलेल्या लेखावर काही ठराविक लोकंच पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन (आमच्या मते) वितंडवाद घालताहेत... बाकी समस्त मिपा जनता तिथे प्रतिसाद देण्यापासून अलिप्त राहिलेली दिसतेय असे आम्हाला दिसतेय..... तेंव्हा तुम्हाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा (पक्षी: लोकप्रिय) लेख निवडायचा असेल तर जरूर निवडा पण वरील उल्लेखित लेखाचा त्यात समावेश करण्यापूर्वी ही बाब विचारात घ्यावी ही नम्र विनंती..... आपला, कशातच काहीही न कळणारा, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/24/2008 - 09:37 नवीन

पुर्ण पणे

पुर्ण पणे सहमत पिडाकाकांचा जै असो -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा