Skip to main content

मिपा दिवाळी अंक २०२० मुखपृष्ठ

लेखक वागबोंद्रे यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक २०२० मुखपृष्ठ

1


वाचने 11399
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचं आकर्षक रंगसंगती असणारं मुखपृष्ठ आवडलं. वागबोंद्रे साहेबांचे मिपावर स्वागत. 'शुभ दिपावली'मधला 'दि' जाणिवपूर्वक र्‍हस्व लिहिला नसल्यास तो दीर्घ करावा ही विनंती.


@वागबोंद्रे

'मुखपृष्ठ'

फार आवडले  👍

पुढील कलाविष्कारांसाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


मुखपृष्ठ आवडले ! रंग संगती बघून कॅडबरी डेरी खावेसे वाटायला लागले ! वागबोंद्रे, एकदम मस्त !