Skip to main content

उजेड

लेखक स-ई यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

उजेड

सई पराग मांडे


वाचने 14460
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सई, तुझ्या विचारांच्या प्रकाशकिरणांनी तुझ्या भोवतालचे जग कायमच सुंदर असेल.. हस्ताक्षर सुंदर.

दिव्यांच्या ज्योती पाहताना असेच वाटते.. आपल्याला पण असं मंद प्रकाशमान होता येईल का.. सुंदर लख्ख कविता!


@सई पराग मांडे

'उजेड'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


आज पुन्हा वाचली कविता, प्रांजळ आणि निरागस भाव आवडले, इथे आता तुझे खाते तयार झाले आहे आता थांबू नकोस लिहित रहा, पासवर्ड प्रशांतकाका देईल, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पासवर्ड प्रशांतकाका देईल
आधी सायकलवरुन उतरेल तर देईल ना.. (उपाय: प्रशांतच्या सायकलचे टा. पं. क.)

In reply to by गवि

जाऊ द्या गवि, सावकाश उतरला (सायकल वरून) की देईल

कोण्या छकुलीला इतकं छान सुचतं. तिचा निरागसपणा आवडला. मिपा साहित्यनिवड मंडळाने या मोठ्या सिद्धहस्त लेखक मंडळीच्या दिवाळी उत्सवात तिच्याही लेखनाचा विचार केला. तिचं कौतुक केलं. जशाच तसं चित्र लेखनासहित लेखन डकवलं हे, खूप भावलं. बेटा असेच छान लिहिते राहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे