Skip to main content

अनुक्रमणिका

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

अनुक्रमणिका





| संपादकीय : मोह मोह के ' धागे..' | मुखपृष्ठ : वागबोंद्रे | अंकसजावट : टर्मीनेटर |


वाचने 40073
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

टर्मीनेटर सेठ, थीम. स्ट्रक्चर लैच भारी, लै आवडलं. -दिलीप बिरुटे

In reply to by शा वि कु

@प्रचेतस, शा वि कु धन्यवाद 🙏 त्यासाठी रॉ मटेरियल पुरवण्याचे काम पैजारबुवांनी विक्रमी वेळेत करून दिले म्हणून हे शक्य झाले...

In reply to by टर्मीनेटर

हे म्हणजे सेतू बांधायचे श्रेय सागर तटावर बसून दगडांच्या शिळांवर "जय श्रीराम" असे लिहिणार्‍या वानराचे आहे आहे असे म्हणण्यासारखे आहे. काम करताना इतकी देखणी सुटसुटीत आणि तरीही हटके अनुक्रमणिका होणार आहे याची कल्पनासुध्दा केली नव्हती. पैजारबुवा,

विनाफटाके सजावटीमुळे कोरोनाग्रस्त वाचकांना त्रास होणार नाही. सुंदर नेत्रदीपक सजावट आणि मांडणी. धन्यवाद.

काय देखण स्ट्रक्चर आहे. २०१२ साली पिडीएफ मधे प्रकाशित झालेला दिवाळी अंक ते आजचा दिवाळी अंक मिपा तंत्रज्ञान कसा स्वीकारत जातो याचे उत्तम उदाहरण आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन काहीतर सुंदर देखण करण्याच्या प्रवृत्तीमुळे मिपाचा दिवाळी अंक अधिकाधिक देखणा होत जातो. पूर्वी पंधरा वीस धाग्यांचा दिवाळी अंक असायचा आता एका विभागात पंधरा धागे असतात अशा वेळेला हे स्ट्रक्चर फार उपयोगी पडते. धन्यवाद @टर्मीनेटर तुमच्या कडून CSS शिकायला हवे.

सुंदर आणि आकर्षक अंकासाठी सर्वांचं व अंकाच्या टीमच्या सदस्यांचं अभिनंदन! आणि माझा लेख स्वीकारल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद!

अंकाची मांडणी , सजावट सुंदर ! संपादक मंडळींचे कौतुक . लेखक मंडळींचे अभिनंदन ! छान आहे अंक. वाचकांना दिवाळी मेजवानी .

सुटसुटीत अंकरचना आवडली - वाचकसोय नीट बघितली आहे, ब्रावो. मुखपृष्ठाचे मोटिफ आणि सुलेखन फार सुंदर आहे. ‘शुभ दिपावली’ की ‘दीपावली’ यावर मात्र मित्रपरिवारात एकमत होऊ शकले नाही :-)