✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दु:ख अवघा धृवतारा मागते

D — drsunilahirrao, Mon, 02/06/2017 - 11:56
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
3199 वाचन

💬 प्रतिसाद (12)

एक नंबर शेवटतर भारीच

धनावडे
Mon, 02/06/2017 - 13:06 नवीन
एक नंबर शेवटतर भारीच
  • Log in or register to post comments

जबराट

पराग देशमुख
Mon, 02/06/2017 - 15:47 नवीन
लागली...लागली... काळजाला लागली... कविता...
  • Log in or register to post comments

जबरी!!!!

जव्हेरगंज
Mon, 02/06/2017 - 19:29 नवीन
जबरी!!!!
  • Log in or register to post comments

आह्ह्ह्ह खतरन्नाक

अभ्या..
Mon, 02/06/2017 - 19:50 नवीन
आह्ह्ह्ह खतरन्नाक
  • Log in or register to post comments

वाहवा!

पैसा
Tue, 02/07/2017 - 13:56 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

छान!

अनुप ढेरे
Tue, 02/07/2017 - 14:06 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे... भारिच!

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/08/2017 - 05:11 नवीन
नेहमीप्रमाणे... भारिच!
  • Log in or register to post comments

छान ! . कविता म्हणजे गाणे

जयंत कुलकर्णी
Wed, 02/08/2017 - 05:52 नवीन
छान ! . कविता म्हणजे गाणे नव्हे हे तुमच्या कविता वाचल्यावर कळते....
  • Log in or register to post comments

सुश मय ,पराग देशमुख

drsunilahirrao
Wed, 02/08/2017 - 09:48 नवीन
सुश मय ,पराग देशमुख ,जव्हेरगंज, अभ्या , पैसा ,अनुप ढेरे , आत्मबंध , जयंत कुलकर्णी धन्यवाद मित्रहो ! __/\__
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे उत्तम.

गवि
Wed, 02/08/2017 - 10:58 नवीन
नेहमीप्रमाणे उत्तम.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिक्रियांशी सहमत...

संदीप डांगे
गुरुवार, 02/09/2017 - 01:42 नवीन
सर्व प्रतिक्रियांशी सहमत...
  • Log in or register to post comments

मान गये आपको !

संदीप-लेले
गुरुवार, 03/09/2017 - 16:42 नवीन
मान गये आपको !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा