"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या.
संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&Secti…%
भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत.
आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही.
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही.
भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा.
मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही.
भाई वैद्य साहेब.
१) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ?
२) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ?
३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ?
४) सासर्याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ?
५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो.
यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते.
या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल.
तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल.
राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे.
आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ?
भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
28991
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी
एकंदरित कार्यक्रम काय असेल ते कळले! :द बाकी, शांतपणे वाचुन मत देता येईल थोड्या वेळात. धन्यवादया राज्यात मुलींचे
त जो साहेब
In reply to या राज्यात मुलींचे by तर्राट जोकर
http://indianexpress.com
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
तुम्ही दिलेले दोन्ही दुवे
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
The syllabus being taught
In reply to तुम्ही दिलेले दोन्ही दुवे by तर्राट जोकर
का बरे शब्दछल सोडुन द्यावा?
In reply to The syllabus being taught by सुबोध खरे
काही प्रश्न
In reply to का बरे शब्दछल सोडुन द्यावा? by तर्राट जोकर
अहो तुम्ही ठरवले आहेच ना
In reply to काही प्रश्न by विकास
भाई वैद्यांना मी सिरिअसली घेत
भाई वैद्य मिपावर आहेत?
भाई वैद्य मिपावर आहेत?
In reply to भाई वैद्य मिपावर आहेत? by स्पा
पांSsssssडूऊऊऊऊऊऊ!!!!
In reply to भाई वैद्य मिपावर आहेत? by अत्रुप्त आत्मा
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे
In reply to भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे by श्रीगुरुजी
खरंय।।
In reply to भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे by गरिब चिमणा
आम्ही नानासाहेबांना सुद्धा
In reply to भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे by गरिब चिमणा
मला काही म्हणालात काय साहेब??
In reply to आम्ही नानासाहेबांना सुद्धा by श्रीगुरुजी
ते तुम्हाला नाही माई
In reply to मला काही म्हणालात काय साहेब?? by नाना स्कॉच
ते तुम्हाला नाही माई
In reply to ते तुम्हाला नाही माई by श्री गावसेना प्रमुख
हहपुवा
In reply to ते तुम्हाला नाही माई by गरिब चिमणा
तुम्हाला नाही हो. माझा
In reply to मला काही म्हणालात काय साहेब?? by नाना स्कॉच
मालक!!!
In reply to तुम्हाला नाही हो. माझा by श्रीगुरुजी
नुसते
In reply to मालक!!! by नाना स्कॉच
उपाख्य इंद्रिय तुष्टीकरणवाले!
In reply to तुम्हाला नाही हो. माझा by श्रीगुरुजी
माई मोड़ ऑन
In reply to भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे by गरिब चिमणा
कसला भार जोक केलाय
In reply to भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे by गरिब चिमणा
मराठीत पण "ओपन लेटर"
कुठलाही समाजवादी माणुस हा
सर्वत्रिकरण वगैरे वगैरे??
In reply to कुठलाही समाजवादी माणुस हा by प्रसाद१९७१
उने बोले तो चलता है भाईजान.
In reply to सर्वत्रिकरण वगैरे वगैरे?? by नाना स्कॉच
हाऊ!!
In reply to उने बोले तो चलता है भाईजान. by तर्राट जोकर
ओके ओके.
हो मी शेण खाल्ल
होय हो.
In reply to हो मी शेण खाल्ल by गॅरी शोमन
विपर्यास.
सहमत.
In reply to विपर्यास. by कलंत्री
ज्या मुस्लिम सत्यशोधक
सत्य शोधक समाज
तावातावाने सगळे राजकाराणावर
सरसकटीकरण...
आम्हाला नाही मुस्लीम
इसिस हे ईस्त्राईल आणि
In reply to आम्हाला नाही मुस्लीम by श्री गावसेना प्रमुख
इसिस
In reply to इसिस हे ईस्त्राईल आणि by गरिब चिमणा
कुठल्या मुसलमानाने कधी
In reply to इसिस by ट्रेड मार्क
अरे वा
In reply to कुठल्या मुसलमानाने कधी by तर्राट जोकर
अपेक्षित प्रतिसाद. आधी
In reply to अरे वा by ट्रेड मार्क
विरोध आणि निषेध
In reply to अपेक्षित प्रतिसाद. आधी by तर्राट जोकर
कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास
In reply to विरोध आणि निषेध by ट्रेड मार्क
हो का? सांख्यिकीतून काहीच
In reply to कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास by तर्राट जोकर
साहेब, मनमानी पद्धतीने
In reply to हो का? सांख्यिकीतून काहीच by श्रीरंग
संघस्वयंसेवक हिंदू
In reply to अपेक्षित प्रतिसाद. आधी by तर्राट जोकर
मनाला येईल ते मान्य करायचे
In reply to संघस्वयंसेवक हिंदू by DEADPOOL
:)
In reply to अपेक्षित प्रतिसाद. आधी by तर्राट जोकर
मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी
In reply to कुठल्या मुसलमानाने कधी by तर्राट जोकर
दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात
In reply to इसिस by ट्रेड मार्क
तुम्हाला सांगायला आले होते का
In reply to दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात by गरिब चिमणा
दहशतवादी कुराण मानतात हा
In reply to तुम्हाला सांगायला आले होते का by श्री गावसेना प्रमुख
थोडी माहिती
In reply to दहशतवादी कुराण मानतात हा by गरिब चिमणा
तुमच्या मते पवित्र कुराण
In reply to थोडी माहिती by ट्रेड मार्क
मग ते नमाजी हि नसतील.
In reply to दहशतवादी कुराण मानतात हा by गरिब चिमणा
मोठा प्रश्न चिमणा,
In reply to दहशतवादी कुराण मानतात हा by गरिब चिमणा
इसिसला बढावा देऊन
In reply to मोठा प्रश्न चिमणा, by भंकस बाबा
@यात इस्लामला आणि पवित्र
In reply to इसिसला बढावा देऊन by गरिब चिमणा
कुराण ए शरीफ मध्ये असे लिहले
In reply to @यात इस्लामला आणि पवित्र by अत्रुप्त आत्मा
Quran (8:15) - "O ye who
In reply to कुराण ए शरीफ मध्ये असे लिहले by गरिब चिमणा
कुठे गेले नानासाहेब नेफळे?
In reply to Quran (8:15) - "O ye who by श्रीगुरुजी
ते काफिर बद्दल आहे ना? मग
In reply to Quran (8:15) - "O ye who by श्रीगुरुजी
मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया
In reply to ते काफिर बद्दल आहे ना? मग by तर्राट जोकर
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा
In reply to मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया by श्रीगुरुजी