✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

प
पाषाणभेद यांनी
Mon, 02/15/2010 - 09:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2297 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

अन

विसोबा खेचर
Mon, 02/15/2010 - 09:36 नवीन
अन राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सहभागी व्हावे.
नक्की! :) तात्या.
  • Log in or register to post comments

जशी प्रजा

युयुत्सु
Mon, 02/15/2010 - 12:32 नवीन
जशी प्रजा तसा राजा... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

काय

सुहास
Mon, 02/15/2010 - 15:36 नवीन
काय सांगता? पन्नाशीतल्या महाराष्ट्राला स्वतःचे सांस्कृतिक धोरण नाही? :O
  • Log in or register to post comments

मला आलेले

II विकास II
Wed, 02/17/2010 - 08:35 नवीन
मला आलेले इ-पत्र --------------------------------- महाराष्ट्र शासनाने डॉ० आ०ह० साळुंखे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा सादर केला आहे आणि त्या समितीने – म्हणजेच पर्यायाने शासनाने – जनतेला दि० २८ फेब्रुवारी २०१०पर्यंत सदर मसुद्यावरील सूचना पाठविण्यास सांगितले आहे. आपण ह्या मसुद्याच्या अनुषंगाने, त्यात आपण सुचवू इच्छित असलेल्या सर्व सूचना आमच्याकडे विरोपाने (ई-मेलने) पाठवून द्याव्यात अशी ’मराठी+एकजूट’ द्वारा आम्ही विनंती करतो. ’मराठी+एकजूट’कडे आलेल्या सूचनांचे मान्यवरांच्या सहाय्याने एकत्रित संकलन करून, त्यात आवश्यक तिथे मान्यवरांचे स्पष्टीकरण/भाष्य जोडून, ते ’मराठी+एकजूट’च्या सूचना करणार्‍या सहकार्‍यांच्या नामनिर्देशासह शासनाच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीला सादर केले जाईल. संपूर्ण लेख आपण खालील दुव्यावर वाचू शकता. http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/16/महाराष्ट्र-राज्याच्या-सा/ --------------------- वरील मसुद्याबद्दलच्या आपल्या सूचनांबद्दल खालील रकान्यांमध्ये चर्चा करू शकता. परंतु आपल्या अंतिम स्वरूपातील सूचना मात्र थेट ’मराठी+एकजूट’ उपक्रमालाच ई-मेलद्वारे (marathi.ekajoot@gmail.com) अवश्य पाठवा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा