Skip to main content

वावर

पाकीट

लेखक चावटमेला यांनी रविवार, 22/07/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्रा, ते फाटकं पाकीट कधी बदलतोयेस आता? " "काय रे , काय सिल्वर ज्युबिली साजरी करायलयंस का काय त्या पाकीटाची? " "काय, गिनीज बुकात नोंद करायची आहे का काय? " "तुझा वाढदिवस कधी आहे तेवढा सांग बाबा, आम्ही सगळे एक छानसं पाकीटच गिफ्ट देतो" "वाट मॅन, कुच अँटीक वालेट है क्या वो? " "काय, लक्की पाकीट वाटतं?" "अरे त्यातल्या पैशांचं सोड, तुझं लायसन्स, पॅन कार्ड, डेबिट कार्ड वगैरे त्यातून कधी पडलं तर केवढ्यात पडेल ते.

दाराज कट्टा...लाईव्ह..

लेखक गवि यांनी रविवार, 22/07/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि रामदासकाका वेळेतच दाराज च्या दिशेने निघालो.. वेटिंगमधे गप्पा सुरु.. तेरा जण जमा झालेत..

राजेश'जी खन्ना उर्फ 'आनन्द'ची कायमची एक्झिट....

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 18/07/2012 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार "राजेश'जी खन्ना" यांचे मुम्बईतील त्यांच्या राहत्या घरी (आशीर्वाद बंगला येथे) वयाच्या ७० व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झालेले आहे. कालच रात्री लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिसचार्ज दिला गेला होता. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. आज दुपारी १-४५ वाजता काका'ने "जिन्दगी'च्या सुहाना सफर"मधून कायमची एक्झिट घेतली.. :| सर्व पिढ्यांना आवडणार्‍या आपल्या लाडक्या काका'ला भावपूर्ण श्रद्धांजली... ~*~*~*~*~*~ ...

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच
काव्यरस

साबू-हॉलीवूड गाजवणारा भारतीय अभिनेता

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 24/06/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारतीयांनी चित्रपट क्षेत्रात जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे,तरीही भारतीय अभिनेत्यांना हॉलीवूड चे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे,अनेक जण हॉलीवूडमधे काम मिळवताना धडपडताना दिसतात,या पार्श्वभुमी वर काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण हॉलीवूड गाजवलेल्या एका भारतीय अभिनेत्या बद्दल वाचण्यात आले ती माहीती मिपा करांसमोर मांडण्या चा हा छोटासा प्रयत्न. २७ जानेवारी १९२४ ला मैसूर ला साबू चा जन्म झाला. मुळ नाव शेलर शेख साबू.

एका वेश्येचे मनोगत..............

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 12/06/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

(नग्न सत्य)

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 29/05/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदर सध्या मिपावरचे लेखन, त्यातील बाष्कळपणा, फालतु ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, निरर्थक काथ्याकुट, बालीश कलादालने, सुमार कथा आणि बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत. डोन्ट डिस्टर्ब !!! :)