लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले. नमस्कार, आम्ही मिपावर नविनच आहोत, आम्ही प्रसवत असलेली चित्रे आणी काही लिखाण इथे द्यावे म्हणतो.... लेखनविषय: कला संस्कृती स्थिरचित्र लेखनप्रकार प्रकटन माहिती वाचने 2757 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया नावाप्रमा टारझन शनिवार, 20/03/2010 11:31 नावाप्रमाणेच चित्र गुप्त ठेवलेली दिसतात :) - चित्रजप्त कधी? झुळूक सोमवार, 22/03/2010 14:00 कधी संपणार प्रसव-कळा? आमची काही चित्रे चित्रगुप्त सोमवार, 22/03/2010 20:57 अहो, मिपावर आमचा हा चित्रे देण्याचा पहिलाच अनुभव, पहिलटरीण म्हणानात... तर पुन्हा एकदा प्रयत्नः आमची काहि चित्रे चित्रगुप्त सोमवार, 22/03/2010 20:58 http://www.flickr.com/photos/30722169@N00/?saved=1 चित्रगुप्तजी आम्चा हिशेब जरा जपुनच ठवा jaypal सोमवार, 22/03/2010 21:53 हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ झकास.... बिपिन कार्यकर्ते सोमवार, 22/03/2010 22:25 झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा... बिपिन कार्यकर्ते
आमची काही चित्रे चित्रगुप्त सोमवार, 22/03/2010 20:57 अहो, मिपावर आमचा हा चित्रे देण्याचा पहिलाच अनुभव, पहिलटरीण म्हणानात... तर पुन्हा एकदा प्रयत्नः
आमची काहि चित्रे चित्रगुप्त सोमवार, 22/03/2010 20:58 http://www.flickr.com/photos/30722169@N00/?saved=1
चित्रगुप्तजी आम्चा हिशेब जरा जपुनच ठवा jaypal सोमवार, 22/03/2010 21:53 हे घ्या तुमच मला आवडलेल चित्र :-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
झकास.... बिपिन कार्यकर्ते सोमवार, 22/03/2010 22:25 झकास.... द्या की अजून ... आणि त्याबद्दल काहीबाही लिहा पण... मस्त वाटेल. चित्रं डकवणं सोप्पं आहे अगदी... काही मदत लागल्यास कळवा... बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
नावाप्रमा
कधी?
आमची काही चित्रे
आमची काहि चित्रे
चित्रगुप्तजी आम्चा हिशेब जरा जपुनच ठवा
झकास....