शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-२
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-१
सिंघण यादवाने देवेगिरीला गेल्यावर शिलाहारांचे राज्य आपल्या राज्याला जोडले. सिंघण यादवांच्या काही शिलालेखात सर्परुपी भोजाला गरुडाने म्हणजे सिंघणाने पकडले असा उल्लेख आहे. त्याने कोपेश्वरच्या देवळाच्या चरितार्थाची सोय लावली मात्र ते पूर्ण करण्यास आर्थिक मदत केली नाही व ते बांधकाम अर्धवट पडले. नंतरच्या काळात केव्हातरी स्थानिक जनतेने देवळावर शिखर उभे केले पण ते मूळ देवळाशी अत्यंत विसंगत दिसते. पण एवढे काही वाईट नाही.
मिसळपाव


थोडक्यात सां