मिशी
नमस्कार मंडळी,
तुम्ही आता विचार करत असाल मिशी ह्यावर काही लिहीण्याजोगे आहे का ? पण चला जाता जाता वाचु या.
“ मुछे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो ! ” हा डायलॊग तर सर्वांना परिचयाचा असेलच.
तर मिशी हा काही पुरूषांचा अभिमानाचा, सौंदर्याचा विषय आहे. मिशीमुळे रूबाबदार पणा वाढतो असे काहींजणांना वाटते, मिशी शिवाय पुरूषाला शोभा नाही असे ही उदगार ऐकले आहेत.
दाढीचा तसा माना शी संबध नाही जसा मिशीचा आहे, का बरे असे असेल कोणी सांगु शकेल का?
मिसळपाव
मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)