एक महत्वाची सूचना...
मिसळपाव डॉट कॉमच्या (मिपा) सर्व सभासदांकरता एक महत्वाची सूचना -
मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो.
असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास ते येथून त्वरीत उडवून लावले जाईल व संबंधित सदस्याचा आयडी व आयपी ऍड्रेस ब्लॉक केला जाईल. तरी सर्व सभासदांनी या सूचनेचे पालन करावे व सहकार्य करावे. त्याचप्रमाणे सर्व सभासदांना अशीही विनंती की असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास त्याची सूचना मिपाचे संपादक,
सरपंच,
विसोबा खेचर,
नीलकांत,
विकास,
प्रियाली,
प्रा डॉ दिलीप बिरुटे,
चतुरंग,
केशवसुमार,
धोंडोपंत,
या पैकी कुणालाही लवकरात लवकर द्यावी व सहकार्य करावे..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकताच जामिन मंजूर झाला आहे. तूर्तास तरी या प्रकरणावर पडदा पडला आहे. सबब, या संबंधातील सर्व चर्चा व लेख या क्षणापासून अप्राकाशित करण्यात येत आहेत. यावर सभासदांची पुरेशी चर्चा झालेली आहे असे मिपा प्रशासनाला वाटते..
ही सूचना या क्षणापासून लागू करण्यात येत आहे. सर्व मिपाकरांकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा..
धन्यवाद,
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
वाचने
9055
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
काही आक्षेपार्ह
योग्य
In reply to योग्य by अवलिया
सहमत
In reply to योग्य by अवलिया
सहमत
पूर्ण
सहमत !!
सहमत आहे ...
थोडासा नाराज ..
अभिनंदन....
न्यायालयिन निर्णयावर आक्षेप कसा घेणार?
निर्णय मान्य
अरेरे ... पण चांगलेच ...
लोकमान्य....
पूर्ण सहमत
सहमत.
योग्य
मान्य
????
In reply to ???? by अभिज्ञ
हेच म्हणतो
रेडिफ आणि मिसळपाव
In reply to रेडिफ आणि मिसळपाव by धोंडोपंत
स ह म त
In reply to रेडिफ आणि मिसळपाव by धोंडोपंत
सहमत आहे ...