नामाची महिमा न्यारी
नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.
(संत. तुकोबाराय)
शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते.
मिसळपाव
“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे.