अमेरिकेतल्या न्यु जर्सी राज्यातील एडिसन नावाच्या शहरातील भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांनी उपस्थिती नोंदवली !
या संचलनात २० चित्ररथ, डझनावारी जथे, ११० सभासद असलेल्या वाद्यवृंदाने आणि शंभराहून जास्त संघटनांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती.
समारंभाची काही क्षणचित्रे...
.
.
====== संदर्भः १. http://timesofindia.indiatimes.com/nri/us-canada-news/38000-attend-US-p… २. http://www.allhdpictures.com/india-independence-day-parade-new-jersey.h…
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9575
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या गावाच्या बातमी साठी धन्यवाद
फोटो संदर्भात दिलेल्या ताज्या
In reply to आमच्या गावाच्या बातमी साठी धन्यवाद by राघवेंद्र
..भारतात अन्य देशीय
:)
In reply to ..भारतात अन्य देशीय by गवि
..हेच..त्यांची सर्वसमावेशकता
In reply to :) by राघवेंद्र
त्यांची सर्वसमावेशकता कौतुकास्पद आहेच
In reply to ..हेच..त्यांची सर्वसमावेशकता by गवि
सर्वसमावेशकता नेहमीच सापेक्ष
In reply to ..हेच..त्यांची सर्वसमावेशकता by गवि
भारतात अन्य देशीय...
In reply to ..भारतात अन्य देशीय by गवि
..नेपाळी लोक कधी असे सोहळा
In reply to भारतात अन्य देशीय... by विकास
पद्धती...
In reply to ..नेपाळी लोक कधी असे सोहळा by गवि
अनुनासिक आवाज :- कोण येणार
In reply to ..भारतात अन्य देशीय by गवि
वा वा
वा, वा !
In reply to वा वा by माईसाहेब कुरसूंदीकर
वाह... बातमी आवडली.
कार्यक्रम
आता यावेळी न्युयॉर्क आणि न्यु
न्युयॉर्कच्या परेडला १,२०,०००
In reply to आता यावेळी न्युयॉर्क आणि न्यु by डॉ सुहास म्हात्रे
आज न्युयॉर्क इथली परेड पाहिली
Stuck in Greencard Backlog?
In reply to आज न्युयॉर्क इथली परेड पाहिली by पिलीयन रायडर
भारतीय स्वातंत्र्यदिनी ग्रीन कार्ड
In reply to आज न्युयॉर्क इथली परेड पाहिली by पिलीयन रायडर
हं तेच.. म्हणजे ग्रीनकार्ड
In reply to भारतीय स्वातंत्र्यदिनी ग्रीन कार्ड by gogglya
सर्वसमावेशकता, मादाम,
In reply to हं तेच.. म्हणजे ग्रीनकार्ड by पिलीयन रायडर
न्युयॉर्कमधिल एंपायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई आणि कालीमाता..
.
.
. याशिवाय, काही दिवसापूर्वी, त्याच इमारतीवर कालीमातेचे चलत्चित्र असलेली रोषणाई केली गेली. त्यातली काही क्षणचित्रे...
.
.
.
फटु इथे टाकल्याबद्द्ल धन्यवाद!
In reply to न्युयॉर्कमधिल एंपायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई आणि कालीमाता.. by डॉ सुहास म्हात्रे
तिरंग्याची रोषणाई...
In reply to न्युयॉर्कमधिल एंपायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई आणि कालीमाता.. by डॉ सुहास म्हात्रे
ही रोशणाई अमेरीकन इव्हेंट
In reply to तिरंग्याची रोषणाई... by अर्धवटराव
मग ठीक आहे
In reply to ही रोशणाई अमेरीकन इव्हेंट by थॉर माणूस
काली संदर्भात
In reply to तिरंग्याची रोषणाई... by अर्धवटराव
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to काली संदर्भात by विकास
वाह मस्तं फोटो.
In reply to न्युयॉर्कमधिल एंपायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई आणि कालीमाता.. by डॉ सुहास म्हात्रे
हे असं रोषणाई वगैरे करून
गुजरात टाईम्स दिसलं,