Skip to main content

६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 15/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
. सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ! .

 ...............

.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1953
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.

.

सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !

.


माझ्या मते संपत्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे. स्वास्थ हा सर्वात अनमोल ठेवा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्वातंत्र्याचा ! सर्वात कमी महत्व सत्तेस आहे. सत्ता मिळण्याचा एक मार्ग आहे पैसा व दुसरा मार्ग आहे प्रेम व धाक .. फार प्राचीन काळी पैसा नव्हताच सत्ता मिळत होती ती प्रेमाने किंवा धाकाने. स्वास्थ्य ही विधात्याची देणगी आहे पण स्वातंत्र्य ? ते मिळवावे लागते. म्हणून ते दुसर्‍या क्रमांकाला असले तर दैवाचा भाग सोडला तर कर्माच्या व्याप्तीत स्वातंत्र्य हीच सर्वात अनमोल संपत्ती आहे.