मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Thrills on Wheels - चौथा टप्पा

मालविका ·

मस्त झाली की सायकल ट्रिप!! दोन बायकानीच ही ट्रिप करताना त्या दृष्टिकोनातुन काही वेगळे अनुभव आले का? चांगले/वाईट दोन्ही? पुन्हा म्हणतो--फोटो टाकले असते तर वाचायला अजुन मजा आली असती. आता पुढचे टार्गेट काय? अष्टविनायक, कोस्टल कर्नाटक, केरळ, बँगलोर, कन्याकुमारी किवा मुंबई ते कलकत्ता व्हाया कोस्टल रूट?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मालविका 23/02/2023 - 21:41
प्रतिसादाबद्दल आभार. पण फोटो चिकटवणे अजूनही नाही जमेल मला. फेसबुक वरील अक्षधन ग्रुप वर मी लेख आणि फोटो पोस्ट केले आहेत. https://m.facebook.com/groups/557041041371574/permalink/1486577408417928/?mibextid=Nif5oz

In reply to by मालविका

१. जी मेल आय डी वापरुन गूगल फोटोज मध्ये जा आणि एक फोल्डर बनवा २. फोल्डर बनवतान शेअर्ड फोल्डर बनवा आणि सगळे फोटो त्यात टाका ३. एक एक फोटो उघडुन राईट क्लिक करा आणि कॉपी लिंक करुन घ्या ४.मिपाच्या कॉमेंटमधे महिला आयकॉन "इन्सर्ट इमेज" घ्या आणि एक एक फोटोची लिंक पेस्ट करा ईतके सोपे आहे.

Thrills on Wheels ( Thane - Statue of Unity - Thane) चौथा टप्पा २६ जानेवारी. आजपासून परतीचा प्रवास सुरू. येताना जेव्हढे रिलॅक्स होतो त्यापेक्षा जरा काळजीत होतो. काळजी एवढ्याचसाठी की आलो तेव्हा कुठे थांबणार हे पक्क होत, हॉटेल बुक केलेली होती. आता आम्ही आमचा अंदाज घेवून त्यातल्या त्यात मोठ्या शहरात जाऊन मग तिथे हॉटेल बघून राहणार होतो. त्यामुळे वेळेत निघणं, वेळेत पोहोचणं गरजेचं होत. सुरवातीला अंकलेश्र्वर नक्कीच होत. निघालो आणि केवडियाचा परिसर सोडला नि मस्त टेल विंड्स लागले. इतके दिवस एकही BRM ला या टेल विंडस नी साथ दिली नव्हती.

Thrills on Wheels तिसरा टप्पा

मालविका ·
Thrills on Wheels ( Thane - Statue of Unity - Thane) तिसरा टप्पा २३ तारखेला साधारण तीन वाजता हॉटेल वर पोहोचलो. उरलेला वेळ अजिबात फुकट घालवायचा नव्हता. निवांतपणे तयार होऊन हॉटेल मधून नंबर घेवून एक रिक्षा बोलावली. आणि आम्ही गरुडेश्वरला गेलो. साधारण ५ किमी वर आहे गरुडेश्वर. १० मिनिटात तिथे पोहोचलो. छान दर्शन झालं. नर्मदा नदी किनाऱ्यावर जाण्यासाठी मोठ्या मोठ्या पायऱ्यांचा घाट बांधला आहे. डावीकडे धरणावरून येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे. अतिशय सुंदर असं ते दृश्य होत. घाट उतरून पाण्यात पाय बुडवून घेतले. मैयाला मनोभावे नमस्कार केला. तिचे आशीर्वाद घेतले. मन भरून आल. सूर्यास्त होत होता.

नर्मदे हर , /;/ .

विअर्ड विक्स ·

In reply to by कंजूस

अनुभव हा थोडक्यात घेतलाय हे खरे आहे. कारण जी सुखानुभूती यात्रेत होते त्याचे शब्दांकन करणे कठीण आहे नि ते प्रत्यक्ष अनुभवातूनच कळते. अनेक पुस्तके आहेत. अनेक लोक युट्युबवर विडिओ टाकतात , मी स्वतः यातील काहीसुद्धा पहिले व वाचले नव्हते त्यामुळे मला जरा जास्त कुतूहल वाटले असेल कदाचित. हो परिक्रमेला मय्या उजव्या हाताला ठेवावी. मी मुंबईहून गेलो होतो. हरदा स्टेशनला उतरलो होतो. अनेक ट्रेन आहेत . पण मी कार्यालयातून जावयाचे असल्याने संध्याकाळची १२१३७ पकडली. रात्रौ झोपून सकाळी वेळेत हरदाला. तेथून नेमावारला जावयास आम्ही विक्रम केली कारण आमचा ग्रुप होता . अंदाजे २५-३० किमी. लक्षात असुद्या हरदा हे दक्षिण तटावर आहे व नेमावर उत्तर तटावर . त्यामुळे मय्या चे दर्शन नेमावर घाटाला पोहोचण्याआधीच होते. अनेक जण ओंकारेश्वराहून संकल्प उचलतात . चैत्र महिन्यात अल्प परीक्रमा असते कोणास करायची असेल तर

चौथा कोनाडा 20/02/2023 - 11:47
छान परिक्रमा ! वर्णन वाचताना रमायला झालं. झकास लिहिले आहे. पुढील वेळीस फोटो नक्की टाका. दोन परिच्छेदामध्ये जागा द्या. सुवाच्य होईल.

पर्णिका 25/02/2023 - 01:58
अनुभवकथन आवडले. काही दिवस नर्मदामैय्याच्या किनारी राहायची कल्पना मस्तच... !
त्यांनी आम्हाला चालण्यामुळे होणारी स्नायुदुखी दूर करण्याचा काठी व पंचाच्या साहाय्याने दूर करण्याचा एक नामी उपाय सांगितला.
हे प्लिज सविस्तर सांगणार का ? गेल्या आठवड्यात लॉन्ग वीकेंड असल्याने नवऱ्यासोबत ५-मैलांची ट्रेल/ट्रेक (जी याआधीही अनेकदा केली होती) केली, तर पाय बऱ्यापैकी दुखत होते.

In reply to by पर्णिका

पायास मेहेंदी काढताना ज्या पोझिशन मध्ये बसतो त्याप्रमाणे बसावे. पंचा घेऊन तो दोन्ही पोटऱ्यांभोवती गुंडाळून गाठ गुढग्याच्या मध्ये पुढील बाजूस ठेवावी . एखादी काठी वा सोटा घेऊन तो पंचाच्या वेटोळ्यात अडकवून काठी पुढच्या बाजूस खेचली असता पोटऱ्यांवर उत्तम ताण येतो.

लेख फारच घाईत लिहिल्यासारखा वाटला. इतर नर्मदा परिक्रमेच्या लेखांवर येणार्‍या प्रतिक्रियेत "खाण्यापिण्याची वर्णने जास्त येतात" याच्याशी सहमत व्हावे लागते. पुढील वेळेस असा एखादा अनुभव लिहिताना शांततेने लिहिला तर त्यातील अनुभव अधिक प्रखरपणे दुसर्‍यांपर्यंत पोहोचविता येईल. आगावूपणाबद्द्ल क्षमस्व !

लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे. पूर्वपीठिका - मला दुर्गभ्रमणाची आवड आहे , याच आवडीमुळे माझ्या अनेक ठिकाणी पदभ्रमण मोहीमा झाल्या आहेत.माझ्या भावाने जेव्हा नर्मदा परिक्रमेसाठी मला विचारले, त्या क्षणी माझी पाटी कोरी होती.सहसा भ्रमण मोहिमेसाठी कोणी विचारले असता , मला थोडी फार त्या ठिकाणाबद्दल कल्पना असते. पण या वेळी स्थिती वेगळी होती, त्यामुळे या परिक्रमेबद्दल सौं ना विचारले , त्यांनी " नर्मदे हर हर" हे पुस्तक वाचलेले असल्याने मला जाण्याचा सल्ला दिला.

Thrills on Wheels दुसरा टप्पा

मालविका ·

सायकलवरुन रमत गमत अंतर पार करणे म्हणजे "आपलाची वाद आपणासी" असा अनुभव असतो कधी कधी. अर्थात काही काळाने ईतके कष्ट होतात की वाद घालायचेही श्रम नको वाटतात :) तरीही चालणे,धावणे या तुलनेत सायकल कमी श्रमात दिवसाला १०० कि.मी. पेक्षा जास्त अंतर सहज कापते. पुभाप्र

Thrills on wheels ( Thane - Statue of Unity - Thane) दुसरा टप्पा सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन सायकल खाली घेवून आलो नि बॅग सायकलला जोडल्या. माझी मैत्रीण कांचनचा नवरा सूरज सायकलिस्ट आहे. तो आम्हाला ठाण्याहून अहमदाबाद हाय वे पर्यंत सोबत करणार होता. बरोबर ६ वाजता तो हजर झाला.ठाण्याचे एक एक रस्ते पार करत घोडबंदरच्या चढाला लागलो. सुदैवाने अजिबात ट्रॅफिक नसल्याने आणि सकाळच्या फ्रेश मूड मध्ये चढ चढून उतार एकदम मस्त उतरलो. काशिमीरा जंक्शन ला उजवीकडे वळून अहमदाबाद हाय वे ला लागलो. साधारण ३० किमी झाले होते. एके ठिकाणी चहा प्यायला आणि फोटो काढून सूरज आम्हाला बाय करून पाठी फिरला.

वाई ते पुणे

पराग१२२६३ ·

छान वर्णन केले आहे. राज्य परिवहनच्या तांबड्या बसने १२-१५ वर्षांपूर्वी शेवटचा प्रवास केला असेल. त्यानंतर योग आला नाही. पण १५ वर्षात परिस्थिती काहीच बदलली नाही असं दिसतंय.

In reply to by श्वेता व्यास

पराग१२२६३ 13/02/2023 - 18:30
राज्य परिवहनच्या बसेस पूर्वीपेक्षा बऱ्याच चांगल्या आहेत. एसटीच्या गेल्या दीर्घ संपानंतर अनेक बसेसची स्थिती खराब वाटतं आहे. अलिकडे नवीन बसेस ताफ्यात येऊ लागल्या आहेत. तरीही ग्रामीण मार्गांवर जुन्या बसेस जास्त प्रमाणात धावत आहेत.

अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली. पोलादपूर ते स्वारगेट बस कोणत्या मार्गावरून जाते, हे पाहिल्यावर असा पूर्ण प्रवास एकदा करावा असं वाटू लागलं. बसच्या फलकावर पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ-स्वारगेट असे लिहिलेलं होतं.

Thrills on wheels

मालविका ·
Thrills on wheels (Thane - Statue of Unity - Thane) पहिला टप्पा प्रवासाचा पहिला टप्पा अर्थात चॅलेंज होत ते म्हणजे चिपळूण - ठाणे प्रवास. याआधी फक्त शेजारच्या सीट वर बसून प्रवास केलेला. आता स्वतः गाडी चालवत जायचं होत. जमेल की नाही? नाही जमलं तर काय? अशी घालमेल चालू होती. गाडी मध्येच पंक्चर झाली तर? निदान थिअरी तरी माहिती आहे. प्रॅक्टिकलची कधी वेळ आली नाही त्यामुळे जरा धाकधूक होती. परत एकदा रिविजन करून घेतली. घरातल्या मोठ्यांना नमस्कार करून ७ वाजता निघालो. तशी या रस्त्याला गर्दी कमी होती त्यामुळे तिथे कुठेच काही त्रास झाला नाही. खेड क्रॉस करून कशेडी घाट लागला.

Thrills on Wheels

मालविका ·

गोरगावलेकर 02/02/2023 - 10:15
माझ्या एकता मूर्ती सहलीच्या आठवणी ताज्या होणारच आहेत. त्याचबरोबर आपले सायकल प्रवासाचे अनुभव वाचायला मजा येणार हे निश्चित

mayu4u 09/02/2023 - 12:07
र च्या क ने, तुम्ही परतेपर्यन्त शिन्या ने काही गोन्धळ घातला नाही ना?

Thrills on Wheels (Thane - Statue of Unity - Thane) पूर्वतयारी डॉ अश्विनीला हॉस्पिटल मध्ये ८ दिवसांची सुट्टी मिळणार होती. वेगळं काहीतरी करायला हवं अस दोघींच्याही डोक्यात होत पण काय ते ठरत नव्हतं. सुट्टी तर नक्की झाली. श्रीनिवास ने नेहमीप्रमाणे दोघींनी बाईक टूर करा म्हणून आयडिया दिली आणि तेजानंदसह आम्हीही ती उचलून धरली. आता कुठे जायचं यावर एकमत होईना. चौघांचा व्हॉटस् अप ग्रुप करून चर्चा सुरू झाल्या. दोन दिवस सायकल चालवत जायचं, दोन दिवस विश्रांती घ्यायची आणि दोन दिवस सायकल चालवत परत यायचं असा ढोबळ आराखडा ठरला. टुरिंग असल्यामूळे BRM सारखं फास्ट जाणं, स्पीड मेन्टेन ठेवणं वगैरे नव्हतं.