बाप.....उर्फ़ वडिल ....!!!!!
मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण,
चूक भूल माफ असवि.
च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात,
पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …।
आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो,
पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने….
मिसळपाव