हायकू -
काव्यरस
१) लहरी वारा
पानांची सळसळ
सशाचा छळ
२) ढगांची हूल
पावसाची चाहूल
भुई निष्प्राण
३) वाऱ्याची गती
निसर्गाची संगती
मन बेभान
४ ) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
ऐकते बीज
५) कावळा पाही
चिमणीचं सदन
खुनशी मन
.
वाचने
1000
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
माझा अत्यंत आवडता प्रकार-हायकू!
छान