Dead Man's Hand - 1
पहाटे दोनचा सुमार ....
पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र ....
भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे ....
किनार्यावर आदळणार्या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता ....
अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार ....
रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार ....
"एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..."
कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला माणूस म्हणाला. तो बहुतेक सर्वांचा प्रमुख असावा.
मिसळपाव
