Skip to main content

कला

गुलाब फक्त देणंच...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 14/02/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा.

टॅटिंग

लेखक जयवी यांनी मंगळवार, 14/02/2012 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्‍याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं.........

चिंब पावसानं .......!!

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 14/02/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याना प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा .....त्या निमित्ताने .....माझ्याकडून एक छोटीशी भेट .. माझ्या लिखाणाला ज्या छोट्याश्या लेखातून सुरुवात झाली ..ते माझ्या आयुष्यातल .....माझ पाहिलं लिखाण ... म्हणजे " चिंब पावसान ....!!

"सुब्याच्या मिश्या ........!!"

लेखक जेनी... यांनी सोमवार, 13/02/2012 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी आई ने झोपेतून उठवल...हल्ली सुट्टीच्या दिवशीही कोणी झोपू देत नाही ..का? तर नेमक सुट्टीच्याच दिवशी पाहुणे येणार असतात बघायला ..

क्लिक्स...

लेखक चिगो यांनी सोमवार, 13/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे.. १. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली.. २. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो.. ३.

गोळाबेरीज

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 11/02/2012 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
गोळाबेरीज या चित्रपटाबद्दल समजल्यापसूनच प्रचंड कुतुहल मनात होतं. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पु. लं. नी अक्षरश। (विसर्ग कसा लिहितात प्लीज सांगा कोणीतरी) जिवंत करून सोडलेल्या व्यक्ती आणी वल्ली कशा रेखाटल्या असतील? हे सर्व विविध पात्रे एका कथानकात कशी गुंफली असतील? मातब्बर कलालारांचे सैन्य आपल्या मनातल्या या व्यक्तिरेखांना कितपत न्याय देऊ शकतील? असे प्रचंड औत्सुक्य मनात घेऊनच सिनेमाग्रुहात पाय ठेवला. संपूर्ण महाराष्ट्राला मुखोद्गत असलेले पु. लं. चे लिखाण पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच.

भावगीते..

लेखक utkarsh shah यांनी गुरुवार, 09/02/2012 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
असेच आंतरजालावर भ्रमंती करताना मला e-snips वर काही भावगीते सापडली. या ठिकाणी मराठी भावगीतांचा चांगला संग्रह करण्यात आलेला आहे. ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर डाऊनलोडसुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी त्यांचा म्हणजे e - snips चा downloader bar तुमच्या संगणकावर उतरवून घ्यायला लागेल. खरे तर हा लेख मी खरडफळ्यावर टाकू शकलो असतो, पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला.

क्रोशे - टेबल रनर

लेखक जयवी यांनी गुरुवार, 09/02/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे आधी असे चौकोनी तुकडे करुन घेतले. DSC00419" width="480" height="360" alt="" /> मग ते जोडायला सुरवात केली. DSC00421

जो डाव आता, असे खेळला मी, तो दाविनच जिंकुनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 08/02/2012 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवी झाले अंतर, काव्यच वेदना ही, ही रात्र कविता जणू इतरांच्या कवितांना, ए ऐकणारे, हे काव्यही ऐक तू येऊन जरा बघ, मी प्रीत्यर्थ तुझिया, जगतो हे जीवन कसे अश्रुंच्या धाग्यांनी, शिवतो सदा मी, हे घाव जे तू दिले घेऊन तुझे दुःख, आसक्तीद्वारी, मी खेळलो बघ जुगार जरी जिंकलो जग, तरी हारलो तुजसी, हा खेळ झाला असा जे समरसुनी मी प्रेम केले, त्यासम उदाहरण न खास जरी काजवा मी, प्रेमात पेटून, जणू जाहलो सूर्य आज माझ्यामुळे प्रेम, जीवित असे आणि मैफिल तुझी रंगदार जेव्हा नसेन मी, रडत सारे जग हे, हुडकेल माझेच माग ग प्रेम हे, खेळणे मुळी नसे जे, कुणीही खरीदू शके माझ्याप्रमाणे, आयुष्य जळता, ये ध्यानी सारे
काव्यरस