पम्पकिन लेस
पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी :)
कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं.
खूप आवडलं म्हणून करुन बघितलं.
आपल्या बरण्यांना सुद्धा ते छान दिसतं :)
लेखनविषय:
याद्या
10165
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
दादरा
मस्त दिसतय
सुंदर
अशी लेस लहान मुलींच्या
असते कला एखादिकडे !
In reply to अशी लेस लहान मुलींच्या by कवितानागेश
अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल.मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की -ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच
दीपा ही घे लिंक
In reply to ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच by दीपा माने
फारच गोड दिसतय.
धन्यवाद लोक्स
आणी बायकांनी काय कराव त्यांना
In reply to धन्यवाद लोक्स by जयवी
लोक्स म्हणजे सगळेच आले की
In reply to आणी बायकांनी काय कराव त्यांना by श्री गावसेना प्रमुख
+१
खुपच सुन्दर आहे
धन्यवाद