Skip to main content

या गोजिरवाण्या घरात

या गोजिरवाण्या घरात

Published on 04/02/2013 - 17:42 प्रकाशित
कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या "पाककला" स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तीळ हा मुख्य घटक वापरुन पदार्थ बनवायचा होता. ह्या पाककला स्पर्धेतली माझी कल्लाकारी :) आणि हो... मेहेनतीचं सार्थक झालं हं...... बक्षिस मिळालं ;)
लेखनविषय:

याद्या 13434
प्रतिक्रिया 18

मस्तच.. शेवटचा फटू तर झकासचं!! बक्षीसासाठी अभिनंदन. :)

अगदी मोजून चारोळींचा धागा सुद्धा नाही. आणि धाग्यातल्या ओळींपेक्षा फोटूची संख्याच जास्त. म्हणून अंमळ रागानेच धागा वाचला. पण वाचून आनंद झाला. असंच साता-समुद्रापार कला दाखवून बक्षीस मिळवणार्‍यांचं कौतुक वाटतं. अभिनंदन.