गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४१ .. (खेडेगावातील नाटक..)
मागिल भाग..
आणि अश्या वातावरणात मग ते नाटकं सुरु झालं. नाटकाचं नाव होतं...............
पुढे चालू...
======================================
रामाची सीता...
हां ...... , पण ह्यात गोंधळाल हां तुम्ही. आता 'रामाची सीता...' ह्या नावाची ट्रॅजिडी म्हणजे, खरं तर या वर्षी ठरलेलं नाटक होतं- सीता स्वयंवर . पण पहिल्यांदा तालमी सुरु झाल्या आणि हुंबैस्नं मिलवलेली प्रोपेशनल नटी ठरल्या मानधनाच्या दुप्पट मागायला लागली. आणि मग आली पंचाइत सगली.
मिसळपाव