छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)
लेखनविषय:
लेखनप्रकार
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.- Read more about छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम
मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)


उस्ताद अमजद अली खॉं यांचे सुपुत्र अयानअली बंगश :-