माझेही काही फोटो...
मी काढलेले काही मॅक्रो, साधे फोटो शेअर करतोय, बर्या-वाईट प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या -
- इस रंग बदलती दुनियाँमे...
- फूल ही फूल खिल उठें...
- जियों मेरे लाल!
- उमलता निळसर आनंद...;)
- तजेलदार हिरवा...
ता.क. :- मूळ फोटोवर क्लिक केल्यास मोठा फोटो बघता येईल, तो मोठा फोटो वॉलपेपर म्हणून वापरता येईल!
लेखनविषय:
वाचने
10210
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
जबरदस्त !!!
सर्व फोटो मध्ये रंगसंगति व्यवस्थीत आली आहे... निळे फुल तर.. वा !!!
जरा साईज मोठा करा.. आमच्या संगणक पडद्याची शोभा वाढेल !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
In reply to जबरदस्त by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
इथून घेता येतील -
http://www.flickr.com/photos/manishh/sets/72157594285089873/
फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे.
In reply to मस्त by नंदन
रंगसंगती (आणि पहिल्या चित्रात संगती जवळजवळ कृष्णधवल ठेवणेही) उत्तम आहे.
पहिल्या फोटोतला उजवीकडचा रिकामा भाग अर्धा कातरावा असे वाटते.
फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे.
नंदनसारखेच म्हणते.
स्वाती
व्वा सुंदर आहेत फोटो. पहिल्या फोटोतला 'जिवंतपणा' उठावदार आहे तर बाकीच्या फोटोतले 'रंग' तजेलदार आहेत.
मस्त फोटोग्राफस..........
खुप मस्त टिपले आहेत तुम्ही सगळे फोटो....
अजुन असतील तर ते पण शेअर करा..... :)
मनिष, मस्त आहेत फोटो! मला फ्लूरोसंट हिरवा रंगतर फार्फार्फार्फार आवडला; आणि "फूल ही फूल खिल उठें..."पण! बाकीचेही झकास आहेत, पण हे दोन सगळ्यात जास्त.
अदिती
अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?
In reply to झक्कास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?नसत्या व्यापांमुळे वैतागलो/त्रासलो आहे! :( दिल था एक शोला मगर बीत गयें दिन वो कतिल, अब कुरेदो न इसे, राख में क्या रख्खा है!
अजून एक फोटो, खास तात्यांसाठी! :)


In reply to धन्यवाद... by मनिष
अजून एक फोटो, खास तात्यांसाठी!
क्या बात है! "डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी..." हे सुंदर गाणं आठवलं!
तात्या.
In reply to अजून एक by विसोबा खेचर
मोठ्या फोटोत त्याचे कॅप्शन पाहा (सोनेरी सुर्यास्तासाठी),--
http://farm4.static.flickr.com/3103/2850503648_4c953deba0_b.jpg
त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी! :)
In reply to मोठ्या फोटोत by मनिष
त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी!
अरे वो तो हैईच! :)
खरं सांगायचं तर मी हा फोटू पाहिला तेव्हा सर्वात प्रथम माझ्यासमोर ते लखलखतं, सोनेरी द्रव्यच आलं! पण म्हटलं सध्या अनंत चतुर्दर्शी पर्यंत गणेशोत्सवाचे वातावरण आहे तेव्हा उगाच लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण उगाच हा विषय काढू नये! ;)
ग्लेफिडिचच्या खालोखाल आठवण झाली ती 'डोळ्यात सांजवेळी.. 'या गाण्याची! म्हणून मग प्रतिसादात त्या गाण्याचाच उल्लेख केला! :)
असो, मोठ्या चित्रात कॅप्शन वाचले परंतु ते वाचण्याआधीच छोटा फोटू पाहिला तेव्हाच ते कॅप्शन माझ्या मनात आले होते! :)
स्वगत : छ्या! मंडळी माझ्या मनातली कॅप्शन्स इतकी एक्झॅक्ट कशी ओळखतात कुणास ठाऊक? साला, पब्लिक मला पक्का बेवडा समजतं की काय?!
असो...!
आपला,
(सिंगलमाल्ट स्कॉचवर निखळ, निर्व्याज प्रेम असणारा) तात्या.
सर्व फोटो आवडले.
जमेल तसे अजुन टाकत जा अधून मधून.
सर्वच फोटू क्लास! परंतु पहिलं आणि शेवटच चित्र सर्वात छान!
पहिल्या चित्रातला सरडा तर केवळ देखणा अन् सुरेख आहे! आपण तर साला त्याच्या प्रेमातच पडलो आहोत...:)
तात्या.
दुसरा सोडून सगळे फोटू आवडले :) दुसर्यात प्रकाश कमी पडला असे वाटले.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
सुरेख फोटो. खूप आवडले.
सरडा केवळ खिळवून ठेवतोय. (उजवीकडचा अर्धा कातर - धनंजयशी सहमत).
लाल, निळा आणि हिरवा सगळेच रंग एकदम अफलातून आलेत. (फुलं आणि झाडं कोणती आहेत तेही देऊ शकशील का?)
चतुरंग
जबरा आहे तुझी फोटोग्राफी...
एकदम सह्ही सह्ही रंगसंगती आहे... हॅट्स ओफ टू यू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सर्वच फोटो सुरेख आलेत. आणि कॅप्शन्सही! चपखल कॅप्शन्स देणं हीसुद्धा एक कलाच वाटते मला
यातील काही फोटो सेव्ह करुन घेतले तर चालेल का?
-वर्षा
सुरेख फोटो,,,मला उमलता निळसर आनंद... फार आवडला... :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
क्याप्शन्स एकदम सुरेख ! फोटोबद्दल आम्ही पाम्रे काय बोलणार :-) सुंदरच आहेत.
सर्वच फोटो सुरेख आहेत, पण सरड्याच्या फोटो लैच झकास आला राव.
जबरदस्त