गाडी धुवत असताना उन्हाने पडलेले इंद्रधनुष्य ! :)
| From Miscellenious |
| From Miscellenious |
आणि हा माझा आवडता फोटो..
| From Miscellenious |
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3779
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
सुरेख इन्द्रधनुख...! :)
गाडीचा कलरही क्लास आहे! भाग्यश्री, अमेरीकेत तुझ्याकडे आलो की तुझ्या गाडीतनं मला फिरवून आण हो! :)
झकास फोटो
झकास फोटो भाग्यश्री!
धन्यवाद
धन्यवाद तात्या, नक्की या इथे! :)
थँक्स ग अदिती!
इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी
सोन्याची हंडी असते म्हणे - गाडीचा रंग तसा सोनेरीच आहे :-)
+१
In reply to इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी by धनंजय
असेच म्हणतो :)
छायाचित्र आवडले.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे वा
छोटेखानी इंद्रधनुष्य आवडले. :-)
मस्त
मस्त आहे.
अशा प्रकारचे इंद्रधनुष्य पहिल्यांदाच पाहिले.
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना! :)