मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
उन्हेरे - गरम पाण्याचे झरे
"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"
सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.

खेकडे खेकडे आणि खेकडे

किल्लेदार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हा सर्वान्चे खेकडा - प्रेम बघून मला राहवले नाही. म्हणूनच काही अजून खेकडे पेश करतो आहे. खेकडा असा धरावा :).....

एक भन्नाट दुपार !

भाग्यश्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन'स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं!