खेकड्यांची कलाकुसर
कोणत्याही समुद्रकिनार्यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्यावर चालतानाही दिसतात.
मिसळपाव