Skip to main content

छायाचित्रण

(अ‍ॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच)

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 05/01/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझ्या कॅननच्या कॅमेर्‍यातून आलेले काही फोटो. दिवेआगरच्या किनार्‍यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत. कॅमेरा चे सेटिंग मॅन्युअल होते. त्यामुळे फोटो सोनेरी रंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत. फोटो डेस्कटॉपवर डाऊनलोड करायच्या आधीच ही जादू मला उमजली होती. अ‍ॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच १ अ‍ॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच २

अ‍ॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 05/01/2012 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझ्या फोन च्या कॅमेर्‍यातून आलेले काही फोटो. जुहू च्या किनार्‍यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत. कॅमेरा चे सेटिंग सेपिया होते. त्यामुळे फोटो जलरंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत. फोटो लॅपटॉपवर डाऊनलोड करेपर्यंत ही जादू मला उमजली नव्हती. 1 अ‍ॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच १ 2 अ‍ॅन इव्हिनिंग ऑन जुहू बीच २

शांतिनिकेतन- काही प्रकाशचित्रे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/01/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागे शांतिनिकेतन या धाग्यात वचन दिल्याप्रमाणे आज तिथले काही निवडक फोटो इथे डकवत आहे. शांतिनिकेतन मध्ये कला विभागात लहान मुलांना संस्कृतीदर्शन व्हावे यासाठी काही भित्तीशिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे.

उनाड दिवस .... मेणवली घाट.

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 27/12/2011 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्‍यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा. बघा आवडला तर.... १. मेणवली घाट. पायर्‍या आणि झाड (स्वदेस ) २. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम) ३. मेणवली घाट.

पुन्हा एकदा लोहगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 20/12/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली. १. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड २.

ने मजसी ने परत मातृभूमीला.... सागरा प्राण तळमळला..!

लेखक अमृत यांनी सोमवार, 19/12/2011 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतच काही दिवसांपूर्वी अंदमानला जाण्याचा योग आला. कार्यालयीन काम असल्यामुळे केवळ दोनच दिवस तिथे राहण्याचे ठरले होते (वरून संमती मिळाली होती). कार्यालयातर्फे राहाण्याची व प्रवासाची सोय करण्यात आल्यामुळे तसा निश्चिंत होतो पण तरी एकटेच जावे लागणार म्हणून थोडा नाराजसुध्हा होतो. तिथली भाषा कोणती यावर तीन वेगवेगळे इनपुटस मिळाल्याने आणखीच गोन्धळलो. तर हैद्राबाद ते चेन्नै १तास आणि तिथुन विमान बदलुन पोर्ट ब्लेअर २तास असा एकूण प्रवास . पोर्ट ब्लेअर करिता चेन्नैवरून केवळ तीनच फ्लाइट्स आहेत; इन्डिअन एअरलाएंस, किंगफिशर आणि जेट. त्यासुद्धा सकाळि १० वाजण्यापूर्वी.