Skip to main content

माणूसकीच्या उत्क्रांतीचे १० टप्पे?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 18/04/2012 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
वानर * * * * * माकड * * * * * वानर * * * * * माकड * * * * * मामलापुरम * * * * * Monkey * * * * * Monkey * * * * * Mahabalipuram * * * * * Monkey * * * * * Monkey * * * * *
लेखनविषय:

वाचने 6440
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

शिर्षकात विचारणा आहे आणि प्रकटीकरणात अनावश्यक सुस्पष्टता. मुट्यांचा आयडी हॅक झालाय का?

In reply to by संजय क्षीरसागर

हाहाहा हाहाहा असे द्रूश्य पाहिले की, माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली की माकडांची माणसापासून उत्क्रांती झाली, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. माणसे जेव्हा माकडासारखी वागायला लागतात तेव्हा त्याला "मर्कटचेष्टा" म्हणतात. पण माकडे जेव्हा "पहिलवानासारख्या" स्टाईलने कुस्ती खेळतात तेव्हा त्याला काय म्हणावे.?

In reply to by गंगाधर मुटे

मुटे की दिवटे? प्रकटीकरणात अनावश्यक सुस्पष्टता. मुट्यांचा आयडी हॅक झालाय का?>>> फोटो अश्लिल वाटताहेत का? मी फोटो काढले तेव्हा ती मला केवळ दोन माकडांची माणसे खेळतात तशी कुस्ती वाटली.

In reply to by संजय क्षीरसागर

खेद कशाबद्दल प्रकट करताय? उलट तुम्ही स्पष्टतेने लिहिले, याबद्दल मीच तुम्हाला धन्यवाद द्यायला हवेत!

In reply to by गंगाधर मुटे

मागील महिन्यात मी महाबलीपुरम (मामलापुरम -चेन्नईवरून ६० किमी) गेलो होतो. तेथील गुफा पाहताना मला हे दृष्य दिसले. वानरे अगदी माणसाच्या स्टाईलनेच कुस्ती खेळतात, हे मला पहिल्यांदाच कळले.

In reply to by गंगाधर मुटे

माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली की माकडांची माणसापासून उत्क्रांती झाली, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. हॅहॅहॅ... जर माणसाची उत्क्रांती माकडापासून (डार्विन महाराज की जय म्हणा पाहु !) तर अजुन सुद्धा माकडांच्या विविध प्रजाती या पॄथ्वीतलावर कशा काय आढळुन येतात बरं ? ;) त्यांची उत्क्रांती कोणी रोखुन धरली आहे का ? ;) माणसे जेव्हा माकडासारखी वागायला लागतात तेव्हा त्याला "मर्कटचेष्टा" म्हणतात. या बाबतीत मात्र सहमत ! ;) पण माकडे जेव्हा "पहिलवानासारख्या" स्टाईलने कुस्ती खेळतात तेव्हा त्याला काय म्हणावे.? भ्रष्ट राजकारण्याची एकमेकांवरची कुरघोडी ! ;)

In reply to by मदनबाण

@ मदनबाण "माणसाची उत्क्रांती माकडापासून झालेली आहे" हे थोडं सोपं विधान आहे, बरोबर बोलायचं झालं तर, "माकडाची आणि माणसाची उत्क्रांती एकाच प्राण्यापासून झाली." असं म्हणता येईल, (म्हणजे उत्क्रांतीच्या दॄष्टीकोनातून माकडं आपले वडील नाहीत तर चुलतभाऊ आहेत.) ....... जेनटीकली सुद्धा माकड आणि माणूस यांच्यात फारच थोडा फरक आहे, आणि 'उक्रांती' ही फक्त जीन मध्ये पडणार्या फरकामुळे होते. त्यामुळे, "माकडाची उत्क्रांती का झाली नाही?" या प्रश्नाला "त्यांना उत्क्रांतीची गरज नाही." एवढंच उत्तर आहे. ...... अवांतरा बद्द्ल क्षमस्व मुटेसर, फोटो आवडले !