रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी
'रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची' ह्या सुवर्णमयी ह्यांच्या सुंदर गझलेने आमच्या मनात जुन्या 'भेटीगाठींच्या' वेदनादायक आठवणींचे काहूर पुन्हा जागवले ते असे,
रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी
का हव्याशा वाटणार्या पोरटीला टाळले मी
फक्त असते तीच सोबत हेच होते मानले मी
....................................................
फोन नंबर दे म्हणालो मी तिलाही पाहता.. मग-
भेटण्याचे , रातच्याला.. मनसुबे रे बांधले मी
रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी
अन् कुल्यांना पाय लावुन धावण्याचे..
मिसळपाव