मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुमल्याची आश्रमवारी... (४)

यशोधरा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

वाचने 2198 वाचनखूण प्रतिक्रिया 10

सुक्या 26/02/2009 - 00:04
वाटच बघत होतो या भागाची. छान जमतेय कथा. सगळे पैशेवाले आपापल्या पैशाचा प्रदर्शन करत थय ध्यानाक बसतत मेले भजना बरी म्हणी होते, पण तेही शिनेमाच्या गाण्यांचे चाली लावन अगदी खरं. आजकाल बाबा, बाबांचे आश्रम आणि त्यांचे भक्तजन सारे पैशाचे गुलाम. पैसा बोलतो तिथे भाव भक्ती कधीच संपली. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

प्राजु 26/02/2009 - 00:23
पण आता ह्या स्वाम्याक आणि तेच्या फौजेक कसा सांगूचा होच एक प्रश्न होतो! प्रश्न गंभिर असां हां. कसा सोडवायचो? मस्त गं यशो.. सह्ही! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll 26/02/2009 - 08:42
आधीचे भाग वाचले नाही. डायरेक्ट हा वाचला. छान वाटला. आता आधीचे वाचतो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

नीधप 26/02/2009 - 09:31
यशो फुडचा भाग लवकर टाक बायो!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

बिपिन कार्यकर्ते 27/02/2009 - 09:17
हेच म्हणतो!!! जरा लवकर लवकर येऊ द्या... बिपिन कार्यकर्ते

दशानन 26/02/2009 - 10:13
सही !!! >>आश्रमात बिन श्रीमंतांक प्रवेशच नाय आसा!! स्वामीक भेटूक पण पैशे मोजूचे लागतत, नायतर स्वामी भेटणत नाय!! काय समाजलय??" :) मी पण असा एक आश्रम काढावा म्हणतो आहे ;) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

घाशीराम कोतवाल १.२ 26/02/2009 - 10:44
राजे पण माका तुमचो शिष्य बनुचा आसा त्याचो क्वालिफिकेशन काय आसा तु माका सांगतलस काय ? मी तयार आसा ईचार कर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

शितल 26/02/2009 - 19:57
यशो, मस्त हा भाग ही मस्त जमला आहे. लवकर प्रश्नाचे उत्तर सांगुन टाक. :)

विसोबा खेचर 27/02/2009 - 09:00
दुसरेच दिसाक गावात बैठक बसली अन बैठकीत या सगळ्या गोष्टींचो उहापोह झालो. सगळ्यांचाच मत आश्रम नको असा पडला. पण आता ह्या स्वाम्याक आणि तेच्या फौजेक कसा सांगूचा होच एक प्रश्न होतो! येऊ द्या अजून.. :) तात्या.