Skip to main content

विरंगुळा

सुट्टी आणि मी

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
[खालील लेख दुबई महारष्ट्र मंडळाच्या नवरंग या ई-मासिकात प्रकाशमान झाला आहे. तो इथे माझ्या मि.पा. मित्रांसाठी परत प्रकाशमान करत आहे ... चायला लेख आहे का बल्ब?? ;) ] मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे "धिंगाणा" घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते.

साध्वाभास

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 20/07/2012 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं. तिथे एक साधू राहात होता. साधूला लोकांचं आयुष्य सुखकर करण्याची फार तळमळ होती. त्यामुळे राजासुद्धा त्या साधूचा भक्त झालेला होता. त्या साधूचं एक प्रसिद्ध वाक्य होतं 'जय साध्वाभास!' साधु म्हणजे चांगला आणि आभास म्हणजे आभासच, दुसरा काही अर्थ नाही. ह्या त्याच्या प्रसिद्ध वाक्याचं विश्लेषण करणारी काही पुस्तकेही काहींनी लिहिली होती. असो, तर एक दिवस त्या साधूकडे एक बाई आपलं गार्‍हाणं घेऊन गेली. "साधुमहाराज, गेली २-३ वर्षं माझे पाय खूप दुखतात हो. तुम्ही काहीही करा आणि हे दुखणं थांबवा." साधूने तिच्याकडे एकवार पाहिलं. आणि मनातल्या मनात म्हणाला, 'अरेच्या, हिचे पाय तर दिसतच नाहियेत.

आवाज साळुंख्यांचा

लेखक जागु यांनी गुरुवार, 19/07/2012 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवारात बर्‍याच साळुंख्या येतात. त्यांचे सततचे अस्तित्व जाणवुन देत असतो त्यांचा आवाज. त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्यांचे आवाजही वेगवेगळे ऐकू येत असतात. त्यांचा जेंव्हा चांगला मुड असतो, सर्वसामान्य परिस्थितीत असतात तेंव्हा त्यांचा गोड आवाज ऐकू येतो. त्यांचा एक कर्कश्य आवाज निघतो तो साप दिसल्यावर. ह्या साळुंख्या इतकया शुर असतात की साप कुठे दिसला रे दिसला की सापाला धुडकाउन लावण्यासाठी कर्कश्य आवाज करत अगदी त्याला टोचायला जातात. ह्यांच्या जोडीला एखादा कावळाही असतो. आधीच त्याचा आवाज कर्कश्य असतो त्यात अजुन कर्कश्य आवाज तोही काढतो.

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 19/07/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

सफेद सौंदर्य व सुगंध

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/07/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती. १) निवडूंग (ब्रह्मकमळ) २) जुई

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.

कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/07/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली, फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे.... १ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला !

अनपेक्षित ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/07/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
. काहीतरी चांगल पोस्ट करायला जातो, नेमकी एरर समोर येते आणि आपण काहीतरी करण्याआधीच पोस्ट अपडेट होते .. अनपेक्षित पेचातून सुटका ! पोस्टला कुणी लाईक केले आहे का पहातो, तो पोस्टला चार शेअर दिसतात .. अनपेक्षित आनंदाचा झटका ! रस्त्यातून जाताना पुढच्यास ठेच- म्हणून शहाणा व्हायला जातो, तर आपल्याला ठेचच लागत नाही तर आपण नेमके समोरच्या खड्ड्यात पडतो .. अनपेक्षित शहाणपणापणाला फटका ! वाहतुकीचा सिग्नल तोडून पुढचे दोघे भरधाव निघाले की, आपणही 'प्रयत्न' करायला जातो आणि नेमके 'त्या'च्या तावडीत सापडतो ..