ऑलिंपिक उद्घाटन सोहळा....अविस्मरणीय अनुभव
लंडन ऑलिंपिक उद्घाटन सोहळा २०१२ - आइल्स ऑफ वंडर
आयुष्यात प्रत्यक्षात पाहीलेला मी हा पहिलाच सर्वात मोठ सोहळा, अगदी डोळे दिपून गेले भव्य रोषाणाईने.
एक-दीड महिन्यापासून रोज... अगदी न चुकता ऑनलाईन तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता, खरं तर तिकिटे एखाद्या खेळाची मिळावीत असा कल होता...अशी संधी पुन्हा-पुन्हा मिळणार नव्हती :) लॉन-टेनीसची तिकिटे मिळाली तरीही मन प्रयत्न करायचे सोडायलाच तयार नव्हतं . अचानक..
मिसळपाव



