अॅशी पिनीया
शिंजीर....
चष्मेवाला.......
एकात्म.... ही माझी घारीवर लिहिलेली एक गोष्ट आहे म्हणून हे नाव दिले आहे.
पोपट...
∓
बर्याच जणांना फोटोची प्रत खराब न होता ते अपलोड कसे करावे हा प्रश्न पडतो. मी असे करतो. अर्थात फोटोशॉपमधेच...
फोटोशॉपमधे फोटो उघडावा.
Image - Size - 800 X 600 px करावा.
File - save for web.... मधे जाऊन पहिजे तो preset select करावा. jpg -High quality ठेवावी....
जयंत कुलकर्णी.

जयंत कुलकर्णी.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12706
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
फोटो तर आवडलेच पण त्याही
+१
In reply to फोटो तर आवडलेच पण त्याही by उदय के'सागर
मस्त आहे..
मस्त
सुंदर फोटोज
सुरेख घारीचा फोटो तर ए १ आहे
घारीचा फोटो लय भारी!
सुंदर
फोटुग्री येक नंबर....
जबरदस्त फोटोग्राफी. लेन्स
मी आता झूम लेन्स वापरायचे
In reply to जबरदस्त फोटोग्राफी. लेन्स by झकासराव
ओक्के.
In reply to मी आता झूम लेन्स वापरायचे by जयंत कुलकर्णी
प्राईम लेन्स
In reply to मी आता झूम लेन्स वापरायचे by जयंत कुलकर्णी
फोटो आवडले!
सुरेखच!
आहा !!
छान फोटो.
मस्त....
किल्लेदार, सोप्पे आहे. १
In reply to मस्त.... by किल्लेदार
छोटा शिंजिर
मला पोपट सर्वात आवडला. काय
मस्त
अप्रतिम.