गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४७
मागिल भाग..
त्या माऊलीला तर अगदी अत्यंतिक आनंद झाला. आणि चहा झाल्यावर मला निघताना.. तिनी, "तिकडे गेलात की फोन करा हो न विसरता. मला माझ्या मुलिशी बोलायचय..!" असं अतिशय जिव्हाळ्यानी म्हणाली. मी मनातून प्रथम ह्या दोघिंच्या नात्याला नमस्कार केला. आणि त्यांनाही नमस्कार करून..
गावाची वाट धरली..........
पुढे चालू...
=======================
शेवटी एकदाचा स्वारगेटाहून सकाळी नवाला सुटलेल्या त्या रणरणंत्या एस्टीनी..निघता जाहलो.आणि तिकडे स्टँडवर उतरल्यानंतर डायरेक हिच्या घरी जाऊन थडकलो.
मिसळपाव