Skip to main content

पुष्पांजली २

पुष्पांजली २

Published on 24/05/2015 - 14:03 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या वर्षी येथे टाकलेली पुष्पांजली वाचकांना आवडली होती. म्हणून या उन्हाळ्यात तिच्यात पडलेली भर वाटून घेत आहे... १. मे फ्लॉवर : गृहबागिच्यातली ही या वर्षीची नविन भर. दूरून सूर्यासारखा दिसणारा एक वेगळाच पुष्पगुच्छ...      .  .  . २. केशरी-गुलाबी जास्वंद :  . ३. लाल जास्वंद :  . ४. महाराष्ट्राचा लाडका झेंडू :  . ५. डच लिली : या वर्षी आमच्या लाडक्या डच लिलीच्या मनात काय आले कोण जाणे... नेहमीसारखे एका मागोमाग एक ताटवे फुलवण्याऐवजी प्रेम ऊतू गेल्यासारखा एकदम सहा ताटव्यांचा (एका ताटव्यात चार फुले) नजराणा देऊन चकीत केले !  .  . ६. अजून काही...  .
लेखनप्रकार

याद्या 9037
प्रतिक्रिया 33

अशी लालेंलाल फुलं पाहिली की, डोळे सुखावतात. लई भारी रांव...

सुंदर !! मन प्रसन्न झाले देखणी फुलं पाहून.

डच लिली चा फोटो विशेष आवडल्या गेल्या आहे.

सुंदरच फुले आहेत. या असल्या उन्हाळ्यात फुले बघून काय ते बरं वाटतं.

आज सकाळी बागेत हे आक्रित उमलले. अशक्य गोष्ट नसली तरी मिपाकरांशी वाटून घ्यावी इतकी अनवट नक्की आहे असे वाटले. म्हणून वरच्या लेखात इथे ही अजून एका फोटोची भर...

त्यातल्या त्यात झेंडू च फुल मस्त वाटल