तू गुड बॉय ना
हा लेख वाचला
या लेखातल्या एलिफंटवरून जाणवलं. आम्ही लहानपणी अगदीच खेडवळ होतो. आजकालची मुले छान
टाय, बूट मधे असतात. पाहूनच ती कशी स्मार्ट दिसतात. इंग्लिश फाड फाड बोलतात. आम्हाला इंग्लिश जाऊद्या हिंदीसुद्धा ऐकायला कधी मिळायचे नाही. चपला घालणे सातवीपर्यंत माहीत नव्हते. जीवन शिक्षण मंदिर नावाची शाळा. शाळेत गेल्यावर शाळेची घंटा अडकवण्यापासून, शाळा भरताना ती वाजवण्यापर्यंत सर्व कामे मुलांनाच नेमून दिलेली असत. शाळेत आलो की पहिल्यांदा खराटा हातात घेऊन अंगण झाडावे लागे. पडलेले कागदाचे कपटे बाजूला करून मैदान साफ करावे लागे.
मिसळपाव
छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची.
म्हणूनच आज जम्मू-काश्मीरबाबत काही माहिती, विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
१. राज्याचे नाव 'जम्मू-काश्मीर' असे आहे. नुसते काश्मीर नाही. म्हणून इथून पुढे तसाच उल्लेख करुया.
२.