"माझे मन तुझे झाले"
नमस्कार,
हा विषय लग्नाळु मुलगा आणि मुलगी या॑च्या बद्द्ल आहे. (तशी मी लिखाणात सराईत नाही, पण जे मनात आहे ते मा॑ड्ण्याचा हा प्रयत्न आहे. तरी समस्त मिपाकर आणि मिपा चे टिकाकर यातिल भावना समजुन घेतिल, बाकी टिका॑सहित मिपाकरा॑च्या हाति.) वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ति॑नी "लग्न" या विषयी योग्य ते मार्गदर्शन करावे.
माझ्या आज पर्यन्तच्या जीवन प्रवासात मी अशी मुल-मुली बघितली आहेत ,कि जी लग्न करताना त्या॑ना स्थळ कस हव असत हे ते ईतक पक्क ठरवतात कि त्यात तसुभर देखिल बदल करायला तयार नसतात. ब-याचदा सगळ चा॑गल (स्थळ) असताना देखिल त्या॑च्या अटीत बसत असताना देखिल कधी कधी त्या व्यक्तिला नकार देतात.
मिसळपाव
मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले.
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)
तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे.