उभे गाढव मुकाबला
शीर्षक वाचून आपणास हा लेख जलिकट्टी व तत्सम चुरसदार खेळाची माहितीपट आहे अशी अपेक्षा असेल तर आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. सहसा अशी वाक्ये तळटीप म्हणून वापरतात परंतु लेखाच्या सुरवातीलाच असे वाक्य टाकण्याचे 1च कारण !वाचकसंख्या वाढवण्यासाठी थोडा "धुरळा " उडवायचा होता.
धुरळा हा समीर विद्वंस दिग्दर्शित चित्रपट ३ जानेवारीला प्रदर्शित झाला .२०-२०च्या जमान्यात नव-वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटाने झाली. चित्रपट पाहिला नि आवडला सुद्धा. धुरळा चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे.
मिसळपाव