डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो
"डार्विनच्या अनुनयांनो.." हा लेख माझ्या मनात एक वेगळेच विचार वादळ ऊडवून गेला. पुर्वीचे काही कच्चे मुद्दे स्पष्ट झाले व काही नवे विचार जन्माला आले. त्यातील माझाच मला आवडलेला विचार होता- "मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत."
आज अचानकपणे सुवर्णा ह्या मिपाकरीणीने त्या धाग्याला प्रतिसाद दिला आणि वरील विचाराला एक उजळणी मिळाली.
मिसळपाव