डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो
"डार्विनच्या अनुनयांनो.." हा लेख माझ्या मनात एक वेगळेच विचार वादळ ऊडवून गेला. पुर्वीचे काही कच्चे मुद्दे स्पष्ट झाले व काही नवे विचार जन्माला आले. त्यातील माझाच मला आवडलेला विचार होता- "मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत."
आज अचानकपणे सुवर्णा ह्या मिपाकरीणीने त्या धाग्याला प्रतिसाद दिला आणि वरील विचाराला एक उजळणी मिळाली. त्यास उत्तर देतांना मी डिव्हाईन नंबरचा विचार केला. नंतर वाटू लागले की, इतरांनाही अशा चमत्कृतीपुर्ण रचनांच्या बाबत माहिती असावे व ह्याचा नवा एक धागा केल्यास चांगली चर्चा येथे होऊ शकते म्हणून हा भाग २ काढून तो डिव्हाईन नंबरला अर्पण केला आहे.
ह्या धाग्याची मागील घडामोड येथे वाचावयास मिळेल.
प्रोलॉग-
खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. लेन्स, फोकल लेंग्थ, डोळ्यांवर पाणी मरणाऱ्या ग्रंथी, ते पाणी सर्व डोळ्यावर पसरवण्यासाठी पापणी अधून-मधून मिटवण्याचा प्रोग्रॅम, अंधार-उजेडात रेटीनात होणारा बदल, जवळचे-लांबचे पाहतांना बुब्बुळाची होणारी मागे-पुढे हालचाल, हे नैसर्गिकपणे डेव्हलप होत असेल?
कदाचित असे असावे-
मंथली रिव्ह्यु मिटींगमधे, कुठेतरी लांब-
"मागे आपण डोळा बसवला होता त्यातून मिळणारा डाटा अनलिसिस सांगते की, ...."
"मग त्यात सुधारणा कर आणि सुधारीत मॉडेल पुढच्या पिढीत टाक"
"ओ. के. सर"
"तो मासा खोल पाण्यात गेल्यावर त्याला काहिच दिसत नाही"
"ठिक आहे, त्याला वीज निर्माण करण्याची ग्रंथी बसवून टाका"
"त्या नव्या पोरांचे ओरिएंटेशन पुढच्या महिन्यात आहे. त्यांच्या साठी काय नवा केला प्रोजेक्ट आहे?"
"सर, पानांचे आकार कापुन झाल्यावर तयार होणाऱ्या वेस्टेज मधून काही करता येईल का पाहत आहे"
"चांगला विचार आहे, आगे बढो"
"सर मला प्रमोशन पाहिजे"
"हे बघ बाळा, आधी तो पक्षी तू तयार करायला घेतलायस, तो ऊडाला की, माझ्याकडे ये"
मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.
>>>**********************>>>
डिव्हाईन नंबर १.६ वगैरे लॉजिकही मन थक्क करतं.
[डिव्हाईन नंबर= In mathematics and the arts, two quantities are in the golden ratio if the ratio of the sum of the quantities to the larger quantity is equal to (=) the ratio of the larger quantity to the smaller one. The golden ratio is an irrational mathematical constant, approximately 1.6180339887.]
हे पहा डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो चा वापर कुठे-कुठे झाला आहे-

याद्या
15129
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
गोल्डन
मानव
धन्यु
>>असा हा
In reply to धन्यु by सहज
जर मानव जर
>>मानव जर
In reply to जर मानव जर by मदनबाण
एकदम फक्कड
In reply to जर मानव जर by मदनबाण
गोल्डन रेशो
खालील
समविचारी मित्र
In reply to खालील by मेघवेडा
>>>> माझ्या
In reply to खालील by मेघवेडा
सहमत! हेच
In reply to खालील by मेघवेडा
>>म्हणजे
In reply to सहमत! हेच by Nile
सौष्ठवपूर्ण प्रमाण
खरे म्हणजे
In reply to सौष्ठवपूर्ण प्रमाण by धनंजय
हे चित्र
In reply to सौष्ठवपूर्ण प्रमाण by धनंजय
>> (पण
समुद्रकिनार्याच्या आकाराचे उदाहरण
In reply to >> (पण by अमृतांजन
डोळ्याबद्दल डार्विनचे विवेचन
खालील
In reply to डोळ्याबद्दल डार्विनचे विवेचन by धनंजय
स्पेक्युलेटीव्ह
In reply to डोळ्याबद्दल डार्विनचे विवेचन by धनंजय
गणित आणि कला
प्रयोगशाळा
जेस्टेशन
In reply to प्रयोगशाळा by विसुनाना
तुम्ही जर
In reply to जेस्टेशन by अमृतांजन
हो,
In reply to तुम्ही जर by Nile