मराठी चित्रपट
भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळी मराठी मानसाने (मान्सांनी) केली. तरी आज मराठी चित्रपट किंवा वाहिन्या पाहतांना हसावे का रडावे तेच कळत नाही. काही काही चित्रपट पाहतांना वाट्ते की मराठी चित्रपट हॉलिवुड पेक्शा सरस आहे (कथेत बर्का तंत्रज्ञानात नाही) उदा श्वास , चेकमेट . परंतु कधी कधी वाट्ते का चित्रपट तयार करतात हे लोक?
ना बजेट ना कथा ! उदाहरण द्यायच तर नाथा पुरे आता , जाउ तिथं खाउ . मराठी चित्रपट वाहिन्याही सारखे सारखे तेच चित्रपट टाकुन बोर करतात. यांच्या जवळ सिड्या नसतात का? मराठीत एकही सुपरस्टार का नसावा ? सर्व मराठी कलाकारात तोचतोचपणा का?
मिसळपाव
मुंब्रा देवी मंदिर
पायर्या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला.